Surprise Me!

Marathi Actress Rupali Bhosale's Ganpati Dance | रुपाली भोसलेन केला गणेश विसर्जनात मनसोक्त डान्स

2021-09-15 0 Dailymotion

गणपत्ती बाप्पा मोरया म्हणत अभिनेत्री रुपाली भोसलेने गणरायाच्या विसर्जनात ठुमके लगावले. निळ्या रंगाची साडी, नाकात नथ अशा लूकमध्ये रुपाली खूपच सुंदर दिसत होती. गणेशोत्सव म्हटला की गणपती डान्स हा ओघाने आलाच. मग रुपालीला सुद्धा हा मोह आवरला नाही... तिनेपण दोन-तीन स्टेप्स या बाप्पासाठी केल्याच.
रुपालीचा हा डान्स तुम्हाला आवडला का हे कमेंट करुन सांगा आणि असेच व्हीडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत फिल्मी चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि लेटेस्ट व्हीडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

#MarathiActressDance #MarathiActressRupaliBhosaleDance #GanpatiDance #Ganeshotsav2021 #LokmatFilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon